दिव्यांग सक्षमीकरण अभियान

शासन निर्णय

शासन निर्णय माहिती

दिव्यांग व्यक्तींच्या तक्रार निवारणासाठी “तक्रार निवारण अधिकारी” नियुक्त करणेबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : दिव्यांग २०२०/प्र.क्र.१७/आ(संनि)

जी.आर. दिनांक : 01/04/2021

Download

दिव्यांगाना स्वतंत्र शिधापत्रक देणेबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : बैठक -2020/प्र.क्र.19 /नापु २८

जी.आर. दिनांक : 21/12/2020

Download

अपंग (दिव्यांग) कर्मचारी यांची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून अपंग (दिव्यांग) प्रवर्गातून शासन निर्णयाप्रमाणे गट क व गट ड ची पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करणेबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : मशा/आस्था/कार्या-४/इएनजी/कावि-दिव्यांग/२०२०

जी.आर. दिनांक : 13/07/2020

Download

पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५% निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना


शासन परीपत्रक क्रमांक : जिपऊ-२०२०/प्र.क्र.५४/वित्त-३

जी.आर. दिनांक : 26/05/2020

Download

महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : समय 2020/प्र.क्र.35/18(र.वका.)

जी.आर. दिनांक : 21/04/2020

Download

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देणेबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : अपंग 2018/प्र.क्र.126/अ.क.2

जी.आर. दिनांक : 10/06/2019

Download

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्ठीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देणेबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : अपंग २०१८/प्र.क्र.१२६/अ.क.२

जी.आर. दिनांक : 10/06/2019

Download

दिव्यांग अधिनियम 2016 अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी 4 टक्के आरक्षण विहित करणे व आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती......


शासन परीपत्रक क्रमांक : दिव्यांग 2018/प्र.क्र.114/16 अ

जी.आर. दिनांक : 29/05/2019

Download

दिव्यांग (अपंग) व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याबाबत


शासन परीपत्रक क्रमांक : अप्रवि-2018/प्र.क्र.143/आरोग्य-6

जी.आर. दिनांक : 06/08/2018

Download

सुवर्ण पदक विजेती दिव्यांग खेळाडू कु.कांचनमाला पांडे यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याबाबत


शासन परीपत्रक क्रमांक : संकीर्ण-1718/प्र.क्र.100/क्रीयुसे -2

जी.आर. दिनांक : 20/07/2018

Download

केंद्र शासनाच्या नि:समर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 (The Rights of Persons With Disabilities Act, 2016) मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायती /नगरपरिषदांच्या क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी 5% निधी राखीव ठेवण्याबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : दिव्यांग-2018/प्र.क्र.52/18/नवि-28

जी.आर. दिनांक : 10/05/2018

Download

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दिव्यांगाना प्राधान्य देण्याबाबतच्या तरतुदीचे काटेकोर पालन करण्याबाबत...


शासन परीपत्रक क्रमांक : प्रआयो-2018/प्र.क्र.89/योजना-10

जी.आर. दिनांक : 05/04/2018

Download

महानगरपालिका/नगरपालिकांमध्ये दिव्यांगांसाठी किमान 30% निधी राखीव ठेवणे व खर्च करण्याबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : संकीर्ण-2016/प्र.क्र.43/16/नवि-28

जी.आर. दिनांक : 14/11/2017

Download

उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विध्यार्थ्यांना परिक्षेमध्ये सोयी-सवलती देणेबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : संकीर्ण-2016/प्र.क्र. 302/विशि-3

जी.आर. दिनांक : 04/03/2017

Download

अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016


शासन परीपत्रक क्रमांक : -

जी.आर. दिनांक : 28/12/2016

Download

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखून ठेवलेल्या ३% अनुदान थेट लाभार्थ्याच्या खाती जमा करण्याबाबत.


शासन परीपत्रक क्रमांक : व्हीआयपी-२०१६/प्र.क्र.२४/वित्त-३

जी.आर. दिनांक : 28/04/2016

Download

अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 3% निधी नागरी भागातील अपंगांसाठी खर्च करण्याकरीता मार्गदर्शक सूचना.


शासन परीपत्रक क्रमांक : संकीर्ण- 2015/प्र.क्र.118/नवि-20

जी.आर. दिनांक : 28/10/2015

Download